Nojoto: Largest Storytelling Platform

जी गोष्ट जी व्यक्ती माझ्या तना-मनात रूजलेली आहेत,

जी गोष्ट जी व्यक्ती माझ्या तना-मनात
रूजलेली आहेत, 
जिच्या मुळे माझे माझ्यात असण्याचा 
आभास होतो,
जिच्याशी माझे सर्वस्व निर्मान झालेत, 
जिच्या प्रेमात मला प्रेमाची जाणीव होते,
तिने या गोष्टी विचारायची काहीच गरज नाहीये,
विश्वास असेल तर भेटावं तिने पण आणि
ते ही पूर्णत: साथ देऊ शकेल पूर्ण अधिकार
देऊ शकेल पूर्ण पणे माझीच होऊ शकतेस
तरच असा विचार करावा तिने,,
हो काही गोष्टी नाही केल्या मी ती मजबुरी असेल
माझी नाही मिरवू शकलो मी पण घरात आणि 
मनात तिची जागा आजही राखीव आहेत,
आता तिलाही काही गोष्टी समजायला हव्यात
माझा हक्क माझ्या मर्यादा संपल्या आता जे
काही आहेत तिच्या हाती आहेत जो पर्यंत
मला अधिकार नाही येत हक्क नाही येत तो
पर्यंत मी बोलणार ही नाहीत तिच्या सोबत
आणि लढणार ही नाहीत, तिने स्वतःहून तयारी
करायची आहेत मी बाकीचे माझा पाया उभा
करतोय तो पर्यंत पण त्या आधी तिने हक्काने
येऊन तरी बोलव मला तुझीच आहेत म्हणून मी
खूप सारी जमीन पाया खाली असेल माझ्या एक
आधार असेल या तुटलेल्या काळजा साठी..
   AS Patil✍️ जेव्हा ती स्वतःला सावरून स्वतःहून विश्वास ठेऊन
प्रयत्न करू शकेल तेव्हाच काही साध्य होऊ शकेल,
मी पूर्ण पणे तुटलेला एक जीव आहेत त्याच्या हातात
काहीच उरले नाहीये जेव्हडा लढलो तेव्हडा तोंडावर
पडलोय, ज्या दिवशी शेवट भेटलो होतो तिच्या समोर गेलो होतो तेव्हा माझ्या मनात काय चालू होते हे तिने पण नाही समजले तेव्हा तिने निदान नीट डोळ्यात बघितलं असतं तर निदान समजलं असतं तिला, विचार एक समोरच्या व्यक्तींचे 
म्हणणे वेगळे होते मनात मी तुटत होतो तेव्हा ही सगळं काही
संपत होते हे मनाला जाणवत होते, आपोआप डोळे भरून
येतं होते तेव्हा त्याचे त्याला च समजत मनात काय गोंधळ