कवि लिहितो प्रचंड वेदनेतून कविता कधी दुःखावलेल्या मनाची व्यथा कधी सभोवतालच्या निकृष्ट जगाची कथा. कधी त्याच्या तळमळत्या मनाची ,भुकेल्या जगासाठी जगाला आव्हान देणारी अन्नासाठी कविता. #yqtaai #yqtaaimarathi #yqkavita