#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला कि,आता कागदावर उतरवण्यासाठी रंग कमी पडू लागलेत.. फुल काय,फुलपाखरू काय तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत... - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#