ही गुलाबी थंडी तुझी गुलाबी मीठी अन मधुर गीत ओठी या साऱ्या आठवणी राहिल्यात पाठी आता फक्त मनात विरहाचे दुःख दाटी ये पुन्हा प्रिये फक्त माझ्याच साठी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? थंडीची सुरुवात झाली आहे आजचा विषय आहे गुलाबी थंडी.. #गुलाबीथंडी1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine