Nojoto: Largest Storytelling Platform

कंदीला च्या प्रकाशात आठवतात एकमेकात केलेल्या गुजग

कंदीला च्या प्रकाशात 
आठवतात एकमेकात केलेल्या गुजगोष्टी 
पुन्हा ते दिवस येणे नाही 
म्हणून मन होते कष्टी कंदील
कंदीला च्या प्रकाशात 
आठवतात एकमेकात केलेल्या गुजगोष्टी 
पुन्हा ते दिवस येणे नाही 
म्हणून मन होते कष्टी कंदील
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator

कंदील