Nojoto: Largest Storytelling Platform

शेवटचे कधी हसलो मी आता मला आठवत नाही वेदनेची किंका

 शेवटचे कधी हसलो मी आता मला आठवत नाही
वेदनेची किंकाळी उठते पण आता मला ती जाणवत नाही
"सोसत नाही आता मला हे"मला असे ही म्हणवत नाही
शेवटचे कधी जगलो मी मला आता आठवत नाही

तुला हरवता हरवता स्वता हरलो मी
आत्मा गेला कधीच शरीर म्हणुन उरलो मी
हार की जीत माझी,माझे मलाच समजत नाही
 शेवटचे कधी हसलो मी आता मला आठवत नाही
वेदनेची किंकाळी उठते पण आता मला ती जाणवत नाही
"सोसत नाही आता मला हे"मला असे ही म्हणवत नाही
शेवटचे कधी जगलो मी मला आता आठवत नाही

तुला हरवता हरवता स्वता हरलो मी
आत्मा गेला कधीच शरीर म्हणुन उरलो मी
हार की जीत माझी,माझे मलाच समजत नाही
sandyjournalist7382

sandy

New Creator