Nojoto: Largest Storytelling Platform

चांदण्या रात्रीत सखे तुझी माझी भेट झाली सोड मिठी स

चांदण्या रात्रीत सखे
तुझी माझी भेट झाली
सोड मिठी सैल तुझी
जाग या जगास आली

पंडित वराडे, औरंगाबाद
२६.०५.२०२० #love, #life, #qoats
चांदण्या रात्रीत सखे
तुझी माझी भेट झाली
सोड मिठी सैल तुझी
जाग या जगास आली

पंडित वराडे, औरंगाबाद
२६.०५.२०२० #love, #life, #qoats