Nojoto: Largest Storytelling Platform

इवले इवले पाऊल निर्भय चालायला शिकले | अथक परिश्

इवले इवले पाऊल निर्भय चालायला शिकले |
अथक परिश्रमानंतर वैद्यकीय क्षेत्रात उडी घेतले ||

आकाशातल्या चांदणी सम तेजस्वी सुजाता |
साखरेहुन देखील गोड परी सुजाता ||

निर्मळ तुझा स्वभाव, स्वप्नांनी भरलेले तुझे आकाश |
स्वप्न सापडण्याची मनी, तुझ्या आयुष्यात नेहमी असो नेहमी  प्रकाश ||

मराठी मुलगी असल्याचा अभिमान आहे अंगी |
म्हणूनच तर केली आहे प्रत्येक क्षेत्रात सुजाताने प्रगती ||

तुझ्या आणि माझ्या मैत्रीचं रोप हे रोज बहरत राहो |
ते रोज आणि नेहमी फुलत राहो ||

आयुष्यात तुला कसलीही कमी न भासावी |
प्रत्येक क्षेत्रात प्रगतीने तुझी मान वरती असावी ||

मनातील सर्व इच्छा आकांक्षा‌ पूर्ण होवो |
तुझ आयुष्य आरोग्यमय राहो ||
- ✍️Shital K. Gujar✍️

💐वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा सुजाता 💐

 Dedicating a #testimonial to sujata_ patil 
🤩🎂Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday dear Sujata 😘😘😘

🤩तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई भवानी ,जिजामाता तुला सदैव सुखी ठेवो , तुला उदंड आयुष्य लाभो यासाठी आई आई भवानी जिजामातेचा चरणी प्रार्थना करते.🙏🤩
तुझ्या आणि माझ्या मैत्रीच्या सुंदर प्रवासाची सुरुवात yq खूप सुंदर झाली. प्रत्येक पोस्ट वर प्रतिक्रिया आणि वाचनाची आवड तुझी माझ्या मनात घर करून गेली, किती सुंदर नाती निर्माण झाली अप्रतिम व्यक्तिमत्वाची व्यक्ती आज मला लाभली तू देखील वैद्यकीय क्षेत्रात आणि मी देखील
एक शुध्द हेतू घेऊन आपण देश सेवेच्या कार्यात हातभार लावू, तुला तुझ्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 🎂💐💐
आता थोड हिंदी मध्ये 😅 
तेरे जैसी  हस्ती मैने आज तक देखी नहीं |