Nojoto: Largest Storytelling Platform

तु दिलेला 'गुलाब'प्रिये आजही मी जपतोय कोमेजु नय

तु दिलेला 'गुलाब'प्रिये 
आजही मी जपतोय 
कोमेजु नये म्हणुन 
त्यावर अश्रु शिपंतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गुलाब...
यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे.
पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा.
#गुलाब1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai