अश्रू डोळ्यातले डोळ्यातच गोठले काळजातील वेदनेने काळीज माझे फाटले शब्दसंगिनी ✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli