आपल्या मनाचे पान लिहावे तितके थोडे मरेपर्यंत सुटत नाही मनाला पडलेले मनाचे कोडे सुखदुःखांची बेरीज वजाबाकी चालूच राहते मन मात्र कायम मृगजळाच्या मागे धावते कधी कधी मन सैरावैरा फिरते कोणाच्या विरहात कधी दिनरात झुरते भरकटणाऱ्या मनाला घालता येत नाही लगाम म्हणूनच आपण होतो आपल्याच मनाचे गुलाम प्रतियोगिता – ५५ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊, सर्वांना शुभेच्छा!💐 प्रतियोगिता नियम बायोमध्ये. #प्रतियोगिता_55_मराठी #मराठीकविता #marathikavita #marathipoems #marathiquotes #marathiwriter #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी