Nojoto: Largest Storytelling Platform

मी न माझा राहिलो तुझ रूप पाहुनी देहभान विसरून घेतल

मी न माझा राहिलो तुझ रूप पाहुनी
देहभान विसरून घेतल तुझ्या प्रेमात वाहुनी
माझं प्रेम म्हणजे त्याग ,कस नाही कळत तुला ,मीच बोलतो आहे तू माझी होशील आसा विश्वास आहे मला
जीव जडलाय माझा तुझ्यावर 
खरच ..... माझं खूप प्रेम आहे. आजही तुझ्यावर आजही तुझ्यावर....

कवी : - विजय कांबळे ,कोयनानगर, हरवलेले क्षण या सदरातून.....

vijaykamble3504

Vijay Kamble

New Creator

हरवलेले क्षण या सदरातून.....