Nojoto: Largest Storytelling Platform

White काजवा एक कोर चंद्राची चमचमत्या या नभात

White काजवा 

एक कोर चंद्राची 
चमचमत्या या नभात 

हजारों नीं केली गर्दी 
एक चांदणी लुकलुकती 

या काळोखाच्या रात्रींतही 
काजवा उडे स्वयंप्रकाशी

©Jaymala Bharkade #काजवा
White काजवा 

एक कोर चंद्राची 
चमचमत्या या नभात 

हजारों नीं केली गर्दी 
एक चांदणी लुकलुकती 

या काळोखाच्या रात्रींतही 
काजवा उडे स्वयंप्रकाशी

©Jaymala Bharkade #काजवा