Nojoto: Largest Storytelling Platform

एक तर येतच नाहीस दडी मारुन बसतोस आणी आलास तर सर्व

एक तर येतच नाहीस दडी मारुन बसतोस
आणी आलास तर सर्व उध्वस्त करुन टाकतोस
अशी कशी  रे पावसा तु मनमानी करतोस...
कौतुक रंगहीनतेचे पाणी चिखलाचे झाले
काठ सोडून बेभान गावागावांत शिरले
पडझड घरादारांची डोगर ही खचले
डोळ्यांनाही आले महापुर तुला कसे ना दिसले.. 
आवर आता हा प्रकोप थोडा विसावा घे.. 
सावरुदे आम्हालाही थोडी उसंत दे.. 

 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
उध्वस्त...
#उध्वस्त१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
एक तर येतच नाहीस दडी मारुन बसतोस
आणी आलास तर सर्व उध्वस्त करुन टाकतोस
अशी कशी  रे पावसा तु मनमानी करतोस...
कौतुक रंगहीनतेचे पाणी चिखलाचे झाले
काठ सोडून बेभान गावागावांत शिरले
पडझड घरादारांची डोगर ही खचले
डोळ्यांनाही आले महापुर तुला कसे ना दिसले.. 
आवर आता हा प्रकोप थोडा विसावा घे.. 
सावरुदे आम्हालाही थोडी उसंत दे.. 

 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
उध्वस्त...
#उध्वस्त१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उध्वस्त... #उध्वस्त१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai