Nojoto: Largest Storytelling Platform

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात

 नमस्कार कलाकार मित्रांनो, 
सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी  वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही,
वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली   की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, 
अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्था ह्या मुंबईत असल्यामुळे, अंगात दर्जेदार कला असून सुद्धा एक तर आपली कला दाखविण्या साठी एकतर योग्य मंच मिळत नाही,
किंवा थेट अश्या चित्रपट निर्मिती संस्थे पर्यंत पोहचता येत नाही, 
या साठी च कलाकार मंडळी साठी काही तरी आपण करू शकतो का? या उद्देशाने आम्ही 2018 मध्ये "कला-समृद्धी" ची स्थापना केली, 
मागील दोन वर्षात त्या माध्यमातून चित्रपट  महोत्सव घेऊन तब्बल 70 देशापर्यंत पोहचण्याचा यशस्वी ही झालो,

princepawar2738

PRINCE PAWAR

New Creator

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही, वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्था ह्या मुंबईत असल्यामुळे, अंगात दर्जेदार कला असून सुद्धा एक तर आपली कला दाखविण्या साठी एकतर योग्य मंच मिळत नाही, किंवा थेट अश्या चित्रपट निर्मिती संस्थे पर्यंत पोहचता येत नाही, या साठी च कलाकार मंडळी साठी काही तरी आपण करू शकतो का? या उद्देशाने आम्ही 2018 मध्ये "कला-समृद्धी" ची स्थापना केली, मागील दोन वर्षात त्या माध्यमातून चित्रपट महोत्सव घेऊन तब्बल 70 देशापर्यंत पोहचण्याचा यशस्वी ही झालो, #nojotophoto