Nojoto: Largest Storytelling Platform

कसोटी असते इथेच तर ऐकमेकांच्या विश्वासाची इथेच तर

कसोटी असते इथेच
तर ऐकमेकांच्या विश्वासाची
इथेच तर पारख होत असते
व्यक्तिची,
मैत्रीत च तर नात जोड़ल
जात निःस्वार्थ भावनेच
योगायोगाने जोडली जाते
मैत्री नितळ प्रेमाची.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
मैत्री नितळ प्रेमाची...
#मैत्रीनितळप्रेमाची
आपली ही मैत्री नक्कीच आगळी वेगळी आहे.
चला तर मग लिहुया.
कसोटी असते इथेच
तर ऐकमेकांच्या विश्वासाची
इथेच तर पारख होत असते
व्यक्तिची,
मैत्रीत च तर नात जोड़ल
जात निःस्वार्थ भावनेच
योगायोगाने जोडली जाते
मैत्री नितळ प्रेमाची.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
मैत्री नितळ प्रेमाची...
#मैत्रीनितळप्रेमाची
आपली ही मैत्री नक्कीच आगळी वेगळी आहे.
चला तर मग लिहुया.
poojashyammore5208

pooja d

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे मैत्री नितळ प्रेमाची... #मैत्रीनितळप्रेमाची आपली ही मैत्री नक्कीच आगळी वेगळी आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai