क्षण क्षणात तू मनात होती ,क्षणात तू सामोरीस आली क्षणात मन माझे हरवून गेले ओठात अडकलेले शब्द मात्र बाहेर न आले. क्षणभर ऐकल तुला,क्षणभर पाहिलं तुला, क्षणभर सोबतीस तू,क्षणात मी तुझाच झालो. क्षण ते तुझ्या प्रीतीचे,अबोल ते नयन पण ऐकून मी सारेच आलो, हृदयात प्रेमाच्या लाटा कश्या ह्या उठाव्या, क्षणात मी हरवून गेलो, क्षणात तू गेलीस पण क्षण ते जपले आहे मी क्षणाच्या कना कनात आज ही तू जवळ नाही तू आज मात्र, त्या क्षणात आज ही जवळ तू... #25quote #marathikavita #moments #kshan #poetry #poems #marathiquotes #marathiwriter