Nojoto: Largest Storytelling Platform

Like love च्या पलिकडलं एक प्रेम असतं... नेहमी आप

Like love च्या पलिकडलं 
एक प्रेम असतं... 
नेहमी आपल्यासाठी
 online असणारं... 
 सर्व outline पार करुन 
आपल्यावर प्रेम करणारं... 

Life च्या प्रत्येक क्षणाला 
 Underlime करणारं... 
Off Mood मधे What's up म्हणून
  Face  वरलं Book  read करणारं... 
Zindgi ला update करुन
Happiness म्हणून install असणारं... 

like love च्या पलिकडलं 
 एक प्रेम असतं।। #firstpoemपहिली कविता  मराठी#paglashayar #firstpost
Like love च्या पलिकडलं 
एक प्रेम असतं... 
नेहमी आपल्यासाठी
 online असणारं... 
 सर्व outline पार करुन 
आपल्यावर प्रेम करणारं... 

Life च्या प्रत्येक क्षणाला 
 Underlime करणारं... 
Off Mood मधे What's up म्हणून
  Face  वरलं Book  read करणारं... 
Zindgi ला update करुन
Happiness म्हणून install असणारं... 

like love च्या पलिकडलं 
 एक प्रेम असतं।। #firstpoemपहिली कविता  मराठी#paglashayar #firstpost