Nojoto: Largest Storytelling Platform

आज पावसाचा फोन आला येतो म्हणे तुला भिजवायला आनंदान

आज पावसाचा फोन आला
येतो म्हणे तुला भिजवायला
आनंदाने उधान आले मला
पण पाऊस वाऱ्यासोबतच परत गेला😢

सौ.अलका माईणकर #पाऊस चारोळी poem
आज पावसाचा फोन आला
येतो म्हणे तुला भिजवायला
आनंदाने उधान आले मला
पण पाऊस वाऱ्यासोबतच परत गेला😢

सौ.अलका माईणकर #पाऊस चारोळी poem