Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र झाली काळोक्याची चांदण्या सर्व लुप्त झाल्या,

रात्र झाली काळोक्याची 
चांदण्या सर्व लुप्त झाल्या,

ऐवढया मोठया नभात
चांदोबा मात्र एकटा राहिला..

कवी-हर्ष
insta@kavi_hrsh #nightmoon #moon #alonemoon #night #nojoto #nojotoapp
रात्र झाली काळोक्याची 
चांदण्या सर्व लुप्त झाल्या,

ऐवढया मोठया नभात
चांदोबा मात्र एकटा राहिला..

कवी-हर्ष
insta@kavi_hrsh #nightmoon #moon #alonemoon #night #nojoto #nojotoapp