Nojoto: Largest Storytelling Platform

माहेराहून परतताना पावले थोडी जड होतात जुन्या आठवणी

माहेराहून परतताना
पावले थोडी जड होतात
जुन्या आठवणी मनात घुसमटतात

माहेराहून परतताना
डोळे थोडे पाणावतात
हळूच आईबाबांची नजर चोरतात

माहेराहून परतताना
भाऊ बहीण वाट अडवतात
पुन्हा लवकर येण्याचे वचन मागतात

माहेराहून परतताना
आनंदाचे क्षण गोठतात
आईबापाच्या डोळ्यांतून ही मायेचे अश्रू वाहतात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

माहेराहून परतताना...
#माहेराहूनपरतताना
हा विषय
Manjusha Pagar यांचा आहे.
माहेराहून परतताना
पावले थोडी जड होतात
जुन्या आठवणी मनात घुसमटतात

माहेराहून परतताना
डोळे थोडे पाणावतात
हळूच आईबाबांची नजर चोरतात

माहेराहून परतताना
भाऊ बहीण वाट अडवतात
पुन्हा लवकर येण्याचे वचन मागतात

माहेराहून परतताना
आनंदाचे क्षण गोठतात
आईबापाच्या डोळ्यांतून ही मायेचे अश्रू वाहतात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

माहेराहून परतताना...
#माहेराहूनपरतताना
हा विषय
Manjusha Pagar यांचा आहे.
vaishali6734

vaishali

New Creator