Nojoto: Largest Storytelling Platform

जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत। जाऊ द्या आम्हा

जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।

जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।
कोरोनानं गोठवल, आम्हचं सारं रगत ।

कामधंदे पडले बंद, हातचं बी आलं सरत
इक टाईमच्या जेवणाले आम्ही आहे झुरत।

लॉकडाऊन चालले दिवसादिवस वाढत।
तस तसं जगण्याची चिंता आहे वाढतं ।

रोग कोरोना मोठा आम्हाले बी समजत।
पण पोटाच्या भुकेले कुठं काय कळतं।

आम्ही मजूर आहे ,तुम्हा विनंती करत।
जाऊ द्या आम्हाले आम्हच्या घरी परत। लॉक डाउन मुळे मजुरांचे जे हाल होत आहे 
त्यावर मजूरांच्या मनातील एक विनंती
ह्या काव्यात 


जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।

जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।
जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।

जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।
कोरोनानं गोठवल, आम्हचं सारं रगत ।

कामधंदे पडले बंद, हातचं बी आलं सरत
इक टाईमच्या जेवणाले आम्ही आहे झुरत।

लॉकडाऊन चालले दिवसादिवस वाढत।
तस तसं जगण्याची चिंता आहे वाढतं ।

रोग कोरोना मोठा आम्हाले बी समजत।
पण पोटाच्या भुकेले कुठं काय कळतं।

आम्ही मजूर आहे ,तुम्हा विनंती करत।
जाऊ द्या आम्हाले आम्हच्या घरी परत। लॉक डाउन मुळे मजुरांचे जे हाल होत आहे 
त्यावर मजूरांच्या मनातील एक विनंती
ह्या काव्यात 


जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।

जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।

लॉक डाउन मुळे मजुरांचे जे हाल होत आहे त्यावर मजूरांच्या मनातील एक विनंती ह्या काव्यात जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत। जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।