Nojoto: Largest Storytelling Platform

मला काही समजल नाही तर तू मला उदाहरण देऊन समजावून स

मला काही समजल नाही तर तू मला उदाहरण देऊन समजावून सांगतेस ;
कधी आई तर कधी मैत्रीण होऊन माझ्या सोबत भांडतेस ;
तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच पुसू देणारं नाही शब्द आहे माझा तुला, 
जग जिंकल्याचा आनंद होतो जेव्हा तू आनंदाने मनापासून हसतेस.! #फक्त तुझ्यासाठी माझी माय! 
~स्वलिखित प्रांजली

©Pranjali Dande #मन_धुंद..!!
Happy Birthday आई 😘