Nojoto: Largest Storytelling Platform

भाव मनाचे न कडत कुणास.. 😑 रडत अंतःकरण न दिसें डो

भाव मनाचे न कडत कुणास..
😑
 रडत अंतःकरण न दिसें डोळ्यास..
🥹
प्रेमाच्या मोहानी उद्धवस्त केले जीवनास..
🥰
स्वार्थी या जगात कोणी नाही कुणास..
😔

©Ram Gupta
  #kitaabein #notojओ #Trading #Zindagi #Dhoka