Nojoto: Largest Storytelling Platform

सांज उतरते मांजरीच्या पावलांनी, चोरट्यागत.. पा

सांज उतरते
  मांजरीच्या पावलांनी,
चोरट्यागत..
  पाय न वाजवता,
अन् करते
  उरलासुरला-
संधिप्रकाशही,
  सफाचट... #संधिप्रकाश
सांज उतरते
  मांजरीच्या पावलांनी,
चोरट्यागत..
  पाय न वाजवता,
अन् करते
  उरलासुरला-
संधिप्रकाशही,
  सफाचट... #संधिप्रकाश