Nojoto: Largest Storytelling Platform

Be positive समजण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी

Be positive

 समजण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, जो प्रत्येका जवळ असतोच असा नाही...

©Harshada Patil
  #Be Positive

#Be Positive #Motivational

153 Views