Nojoto: Largest Storytelling Platform

हा छंद कसा जगण्याचा जहरीला, पेरीत जातो विष कुण्या

हा छंद कसा जगण्याचा जहरीला,
पेरीत जातो विष कुण्या गावाला...
हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा 
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...!
..........-विष्णू थोरे. हा छंद कसा जगण्याचा जहरीला,
पेरीत जातो विष कुण्या गावाला...
हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा 
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...!
..........-विष्णू थोरे.
हा छंद कसा जगण्याचा जहरीला,
पेरीत जातो विष कुण्या गावाला...
हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा 
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...!
..........-विष्णू थोरे. हा छंद कसा जगण्याचा जहरीला,
पेरीत जातो विष कुण्या गावाला...
हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा 
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...!
..........-विष्णू थोरे.
nojotouser6882375737

vishnu thore

New Creator

हा छंद कसा जगण्याचा जहरीला, पेरीत जातो विष कुण्या गावाला... हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...! ..........-विष्णू थोरे.