Nojoto: Largest Storytelling Platform

खरच का गं तु माझ्या वर प्रेम करत होतीस का फक्त प्र

खरच का गं तु माझ्या वर प्रेम करत होतीस का फक्त प्रेमाच नाटक करत होतीस , खरच तु मझी आठवण काढत होतीस का  नुसत आठवण्याच नाटक करत होतीस , खरच माझ्यासोबत आयुष्याची साथ मागत होतीस का दडलेल्या चेहऱ्यामागील तुझ ते फसवण्याच नाटक करत होतीस .... प्रेमात हे असच होत....
#DawnSun

प्रेमात हे असच होत.... #DawnSun #thought