a-person-standing-on-a-beach-at-sunset अशांत मन आज मन अशांत आहे कोण जाणे काय होत आहे ओठांवर हसू नाही चेहऱ्यावर गंभीरता आहे शब्द जरी ओठावर नसतील झुकलेल्या नजरेत सर्व काही सारं आहे सतत चिंता मनी, विश्वास स्वतः हरत आहे मनसोक्त उडणारा पक्षी आज वादळात अडकला आहे हसमुखं चेहरा आज मात्र निराश आहे कोण जाणे काय होत आहे आज मन अशांत आहे ©Rohit Pawar अशांत मन... मराठी कविता #alone #poem