तु अशीच पावसात भिजत रहा मी तुला असच चोरून पाहिन तु

तु अशीच पावसात भिजत रहा
मी तुला असच चोरून पाहिन
तुझ्या गालावर येणारे टपोरे थेंब
मी अलगद माझ्या ओठांवर घेईन..

©ram gagare #raining #marathi #nojotomarathi #charolya #charoli #raindrops #rainfall #View #nojotaquotes

ramgagare6821

ram gagare

New Creator