Nojoto: Largest Storytelling Platform

इतका विचारमग्न कसा कसे प्रश्न पडते तुज होतो इतका

इतका विचारमग्न कसा 
कसे प्रश्न पडते तुज 
होतो इतका व्यथित जसा ।।
सांग मना ... 
आनंदी क्षणांपेक्षा का तुला 
आठवणी असते वाईट अनुभव 
तिरस्कार , चुका आणि भुला ।।
सांग मना ...
यात आमचीच आहे ना चूक
तुझे महत्त्व किती आम्हास 
प्रसंगी आम्हालाच नसते ठाऊक ।।
सांग मना ...
सात सुरांसारखा गाणी गात 
सारे जीवन फुलवुया 
उत्साहाने क्षणोक्षणांत ।।



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.
इतका विचारमग्न कसा 
कसे प्रश्न पडते तुज 
होतो इतका व्यथित जसा ।।
सांग मना ... 
आनंदी क्षणांपेक्षा का तुला 
आठवणी असते वाईट अनुभव 
तिरस्कार , चुका आणि भुला ।।
सांग मना ...
यात आमचीच आहे ना चूक
तुझे महत्त्व किती आम्हास 
प्रसंगी आम्हालाच नसते ठाऊक ।।
सांग मना ...
सात सुरांसारखा गाणी गात 
सारे जीवन फुलवुया 
उत्साहाने क्षणोक्षणांत ।।



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.
chetanuikey4638

Chetan Uikey

New Creator