Nojoto: Largest Storytelling Platform

अशाच सांजवेळी निवांतपणी... एकटक नयनाच्या पापणी...

अशाच सांजवेळी निवांतपणी...
एकटक नयनाच्या पापणी...
ह्रदयाच्या कप्प्यात तुझ्याच आठवणी...
गतजन्माच्या त्या जुन्या साठवणी...
मी रात रात जागतो..!धृ!

दुरावा नकळत तुझान माझा...
विरहाची तुझ्या मी भोगतोय सजा...
ना जिंदगीत कसली मजा...
अंत:करनात नुसती ईजाच इजा...
शेवटी मी तुलाच मागतो..!१!

प्रेमाचा नाही कसलाच अंत...
फक्त मनात एकच खंत...
जोवर आहे मी जिवंत...
तुझाच राहील ग प्रियवंंत...
"सम्राट" तुला हेच सांगतो..!२!

कवि. सम्राट दत्ता डावरे
९७३००३७०५३ marjava
अशाच सांजवेळी निवांतपणी...
एकटक नयनाच्या पापणी...
ह्रदयाच्या कप्प्यात तुझ्याच आठवणी...
गतजन्माच्या त्या जुन्या साठवणी...
मी रात रात जागतो..!धृ!

दुरावा नकळत तुझान माझा...
विरहाची तुझ्या मी भोगतोय सजा...
ना जिंदगीत कसली मजा...
अंत:करनात नुसती ईजाच इजा...
शेवटी मी तुलाच मागतो..!१!

प्रेमाचा नाही कसलाच अंत...
फक्त मनात एकच खंत...
जोवर आहे मी जिवंत...
तुझाच राहील ग प्रियवंंत...
"सम्राट" तुला हेच सांगतो..!२!

कवि. सम्राट दत्ता डावरे
९७३००३७०५३ marjava