मिलनाचा कुठे गं पावसाळा? का हसुनी तू लावते गळाला ? जीव मासा हा ,फडफड नशिबी ठेच खाऊनी बघ झालो हिशोबी बरा आहे, मी आपुला तळाला का हसुनी तू लावते गळाला.... तोल जातो हा नाजूक घडीला सावरावे कसे मी पडझडीला नाव प्रेमाचे गोंडस छळाला का हसुनी तू लावते गळाला... -विष्णू थोरे ©vishnu thore मिलनाचा कुठे गं पावसाळा? का हसुनी तू लावते गळाला ? जीव मासा हा ,फडफड नशिबी ठेच खाऊनी बघ झालो हिशोबी बरा आहे, मी आपुला तळाला का हसुनी तू लावते गळाला....