Nojoto: Largest Storytelling Platform

भाजलेल्या लसणामुळे वजन होते कमी * भाजलेला लसूण खा

भाजलेल्या लसणामुळे वजन होते कमी

* भाजलेला लसूण खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

* सर्दी, खोकला आणि ताप दूर करण्यात लसूण अँटीबायोटीक म्हणून काम करते.

* लसूण खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.

* हाय ब्लड प्रेशर लोकांनी नियमित भाजलेला लसूण खावा.

* भाजलेल्या लसणामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

* भाजलेला लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

©Revnath Kawale
  this is knowledge of health related videos 
#Knowledge 
#helthtips 
#Helth 
#know

this is knowledge of health related videos Knowledge #helthtips #Helth #know #शिक्षण

99 Views