Nojoto: Largest Storytelling Platform

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील
3 गोष्टी ओळखेल.
हसण्यामगील दुःख रागवण्या मागील प्रेम
आणि शांत रहाण्यामागील कारण.👍

©soul queen
  ##manatilbol🖋️👍👌😍
manuu2352002208504

soul queen

New Creator

#manatilbol🖋️👍👌😍 #जानकारी

109 Views