स्वच्छंद पक्षासारखं मला उडायचं आहे स्वप्नं किती दूर तरी मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे दोर फक्त माझ्या हातात किती उडायचं ते मला ठरवायचं आहे मला पतंग व्हायचयं... नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे. मला पतंग व्हायचयं... या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं? जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा. लिहा लिहा मग.