Nojoto: Largest Storytelling Platform

उजाड माळरान विस्तीर्ण मोकळ अवकाश धूळ

उजाड माळरान विस्तीर्ण मोकळ अवकाश 
            धूळ भरले रस्ते 
रुक्ष फांद्याची सुकलेली झाडे 
कुठे जायचे कसे जायचे आणि का जायचे सगळेच अनुत्तरित 
काय आहे या सगळ्याचा अर्थ 
का सगळेच आहे हे व्यर्थ ..? रूक्ष
उजाड माळरान विस्तीर्ण मोकळ अवकाश 
            धूळ भरले रस्ते 
रुक्ष फांद्याची सुकलेली झाडे 
कुठे जायचे कसे जायचे आणि का जायचे सगळेच अनुत्तरित 
काय आहे या सगळ्याचा अर्थ 
का सगळेच आहे हे व्यर्थ ..? रूक्ष
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator

रूक्ष