Nojoto: Largest Storytelling Platform

एक जागा आहे तिथे फक्त मीच आहो पण तिथे गोंधळ खूप जा

एक जागा आहे तिथे फक्त मीच आहो
पण तिथे गोंधळ खूप जास्त आहे
पण तिथे फक्त मीच आहो

इथे बोलायला खूप काही आहे
चांगल , वाईट 
पण इथे मी फक्त मीच आहो 

एकदा मला ती दिसली होती तिथे
अस पहिल्यांदा घडल आणि मी घाबरलो 
म्हणून इथे मी फक्त मीच आहो

तिच्यामुळे मी तिथून निघून जाण्याचा ‌प्रयत्न करतो
पण आई वडीलांच्या विचाराने 
इथे मी फक्त मीच आहो

आता वेळ इतका निघून गेला 
की प्रत्येक गोष्ट तिथेच
पण कोणी नाही आयकायला मला
म्हणून इथे मी फक्त मीच आहो

आता कूणावर विश्वास नाही
म्हणून कूलूपकिली लाऊन मी तिथेच
पण मी आत आहो 
म्हणून इथे मी फक्त मीच आहो ethe fakt Mich aaho (इथे फक्त मीच आहोत)  
❤️❤️❤️❤️#हृदयनिकेतन🏘️🏘️🏘️🏘️
एक जागा आहे तिथे फक्त मीच आहो
पण तिथे गोंधळ खूप जास्त आहे
पण तिथे फक्त मीच आहो

इथे बोलायला खूप काही आहे
चांगल , वाईट 
पण इथे मी फक्त मीच आहो 

एकदा मला ती दिसली होती तिथे
अस पहिल्यांदा घडल आणि मी घाबरलो 
म्हणून इथे मी फक्त मीच आहो

तिच्यामुळे मी तिथून निघून जाण्याचा ‌प्रयत्न करतो
पण आई वडीलांच्या विचाराने 
इथे मी फक्त मीच आहो

आता वेळ इतका निघून गेला 
की प्रत्येक गोष्ट तिथेच
पण कोणी नाही आयकायला मला
म्हणून इथे मी फक्त मीच आहो

आता कूणावर विश्वास नाही
म्हणून कूलूपकिली लाऊन मी तिथेच
पण मी आत आहो 
म्हणून इथे मी फक्त मीच आहो ethe fakt Mich aaho (इथे फक्त मीच आहोत)  
❤️❤️❤️❤️#हृदयनिकेतन🏘️🏘️🏘️🏘️