Nojoto: Largest Storytelling Platform

देवा, आजच्या दिनी द्यायचं असेल काही तर, एखादं हक्क

देवा, आजच्या दिनी द्यायचं असेल काही
तर, एखादं हक्काचं माणूस दे,
ज्याला माझं हसणं, रडणं, अस्वस्थता दिसेल।।
अस कुणीतरी दे, ज्याचा हात सदैव 
माझ्या डोक्यावर असेल, छत म्हणून ।।
 #एकटेपणा
देवा, आजच्या दिनी द्यायचं असेल काही
तर, एखादं हक्काचं माणूस दे,
ज्याला माझं हसणं, रडणं, अस्वस्थता दिसेल।।
अस कुणीतरी दे, ज्याचा हात सदैव 
माझ्या डोक्यावर असेल, छत म्हणून ।।
 #एकटेपणा
poojashyammore5208

pooja d

New Creator