हातावरच्या मेहंदीत नाव लिहिणार आहेस नवीन पहा एक तरी डोळ्यातील थेंब असेल माझ्या नावाचा जो त्याचं नाव तुझ्यासाठी रंगवीन ! #mehendi #twoliner #marathiquotes #threeliner #oneliner #marathi