Nojoto: Largest Storytelling Platform

केसामध्ये गजरा माळताना तुझ्या गालावर उमटलेल हसू, ज

केसामध्ये गजरा माळताना तुझ्या गालावर उमटलेल हसू, जणू काय माझं आयुष्य त्यात सामावल्यासारखं वाटायचं पण आता तुझा विरह पेरत नाही मला. तुझ्या गालावरच हसू शोधत एकटाच फिरतोय त्या माळरानावर जिथे आपण नेहमी भेटायचो. 

शशी गजरा

गजरा