Nojoto: Largest Storytelling Platform

चिंब चिंब भिजून जातो | वर्षा ऋतुची मनी चाहूल लागून

चिंब चिंब भिजून जातो |
वर्षा ऋतुची मनी चाहूल लागून जाते ||
सर्वांना प्रफुल्लित करून जातो |
स्नेहाचे दरवाजे उघडून जातो ||

                          तू आल्यावर बळीराजा आनंदी |
                          भूमातेवर सुख-समृद्धी नांदी ||
                          पावसात मन नाचू लागले |
                          चिंबचिंब भिजू लागले ||

अंकुर निघाले मन गाऊ लागले |
उन्हात थंडगार  वाटू लागले ||
पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली |
 ते ही गाणे गाऊ लागले |
- ✍️Shital K. Gujar ✍️

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात??
आजचा विषय आहे
चिंब चिंब भिजवून जातो...
#चिंबचिंब 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
चिंब चिंब भिजून जातो |
वर्षा ऋतुची मनी चाहूल लागून जाते ||
सर्वांना प्रफुल्लित करून जातो |
स्नेहाचे दरवाजे उघडून जातो ||

                          तू आल्यावर बळीराजा आनंदी |
                          भूमातेवर सुख-समृद्धी नांदी ||
                          पावसात मन नाचू लागले |
                          चिंबचिंब भिजू लागले ||

अंकुर निघाले मन गाऊ लागले |
उन्हात थंडगार  वाटू लागले ||
पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली |
 ते ही गाणे गाऊ लागले |
- ✍️Shital K. Gujar ✍️

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात??
आजचा विषय आहे
चिंब चिंब भिजवून जातो...
#चिंबचिंब 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.