तुझ्या गालावरच्या खळीच्या प्रेमात आपली मैत्री आड आली नाही तर तुझं तुलाच नसतं कळलं गालावरची खळी माझी केव्हा झाली ! #dimple #queen ;)