भर उन्हाची हो कायली खेळ दाखवी ती माऊली ऐंशीच्या मायेची तिनं अंगाई गायली आईपणाची मजल आज आजीनं दावली ©️कुमारचित्र #आजी #grandmother