Nojoto: Largest Storytelling Platform

येशीलच चारोळीत माझ्या तू नंतर कविताही होशील शब्द

येशीलच चारोळीत माझ्या तू 
नंतर कविताही होशील 
शब्द शब्द होऊनि माझा 
आयुष्य नावाची सातजन्माची 
डायरी माझी तू राहशील !  #डायरी 
#सात #जन्म
येशीलच चारोळीत माझ्या तू 
नंतर कविताही होशील 
शब्द शब्द होऊनि माझा 
आयुष्य नावाची सातजन्माची 
डायरी माझी तू राहशील !  #डायरी 
#सात #जन्म