Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमात अडकलेला जीव हा भरतीच्या समुद्रासारखा तडफडत

प्रेमात अडकलेला जीव
हा भरतीच्या समुद्रासारखा तडफडत असतो मनच्यालाटा उसळ्या मारत असतात.
आणि प्रेम समजलेला मात्र 
पाऊसासारखा बरसत असतो
अगदी थेंबा थेंबानी सर्वाना बहरवत असतो... mjya photo sobt maje vichar
प्रेमात अडकलेला जीव
हा भरतीच्या समुद्रासारखा तडफडत असतो मनच्यालाटा उसळ्या मारत असतात.
आणि प्रेम समजलेला मात्र 
पाऊसासारखा बरसत असतो
अगदी थेंबा थेंबानी सर्वाना बहरवत असतो... mjya photo sobt maje vichar