Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य अनेकांना पडलेले हे ही एक कोडं असतं.. कधी अव

आयुष्य
अनेकांना पडलेले हे ही एक कोडं असतं..
कधी अवघड तर कधी सोप..
पण आयुष्य फार थोड असतं...

स्वप्नांच्या पलीकडचे आयुष्य खरंच फार वेगळे असतं आपलं म्हणणार माणूस न जाणे केव्हां कसं परक होतं..

तुझं माझ न करता आपल महणून जागlयच असतं..
आजचं मरण ईथे उद्यावर ढकलायचं असतं...

आयुष्य ऐक गणित आहे
अनेकांना न उलगडलेलं...
महणुंच तर आयुष्य फार सुंदर आहे
तुमला आणि मला ही न कळlलेल....

©Hidden _shayar21
  #Journey  Niaz (Harf)