Nojoto: Largest Storytelling Platform

वाकड्या तिकड्या दिशेने कुठे भ्रमंती आभाळ केवढे....

वाकड्या तिकड्या दिशेने कुठे भ्रमंती आभाळ केवढे....
     दिसते दुरदेशी त्या पल्याडिचे....
रंग वेगळे आभाळ शाई कधी लखलखात तर कधी पांढरे थवे....
   रंग दुसरे अनोळखीचे कधी सापडले तर नाव द्यावयाचे...
दुरदेशी मायभुमी विचार नवे....
साद घाली ती पक्षी जीव ऊने आम्ही....
  सांगड घाली पक्ष्यांचे थवे विचारी दुरदेशी.....
प्रवास कुठवरी त्या समुद्र तिरी.....
    भ्रमंती खुप लांबची नव्याने उलगडणारी कोडी.....
 लांबचा पल्ला कोण सांगणारा जडजीवांना....
  असेल कसे दुरदेशी कशा चेतना.....
 असेल मायभुमी कुठे चिवचिवाट तर सगळीकडे फार.....
   शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
दूरदेशी...
#दूरदेशी१

चला तर मग लिहूया.

writert7346

gaurav

New Creator