केलेले असेल काहीतर पुण्य मी। प्रेमाचे क्षण वाट्याला आले तुझ्या रूपांनी।। नमस्कार मित्रहो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण मनाला हळवे करून जातात. असेच ते मंतरलेले क्षण प्रेमाचे ठरतात. तेव्हा आजचा विषय आहे..प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा