Nojoto: Largest Storytelling Platform

मला साद देऊन तर बघ मी नक्की प्रतिसाद देईल तुला मला

मला साद देऊन तर बघ मी नक्की प्रतिसाद देईल तुला
मला प्रेमाने अलगद बिलगून एकदा म्हणून तर बघ की मी तुला हवी आहे मी नक्की प्रेमाने तुला  जवळ करेल
तू फक्त एकदा म्हणूनं तर बघ साथ देशील का मी नक्की आयुष्यभर तुझी साथ देईल  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
कधी वेळ मिळाला तर बघ...
#कधीवेळ
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine